
मनोज जरांगे यांचे आंदोलनकर्त्यांना आवाहन: “मुंबईतील रस्ते मोकळे करा, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा
मुंबई, १ सप्टेंबर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा आणि रस्त्यांवर फिरून मुंबईकरांना त्रास होणार नाही…








