
सीजफायर तोडलं तर सोडणार नाही — डीजीएमओचा पाकिस्तानला कडक इशारा
द मीडिया टाइम्स डेस्क भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल. DGMO…








