
आनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ कॅन्स मार्केटमध्ये प्रीमियर होणार.
मुंबई: अनुपम खेरच्या दिग्दर्शनातील ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर कॅन्स चित्रपट बाजारात, ‘मार्च डू फिल्म’ मध्ये होणार आहे. या चित्रपटाच्या कास्ट आणि क्रू सदस्य उपस्थित राहणार आहेत. कॅन्समध्ये…








