
महाराष्ट्र सरकारकडून AVGC-XR धोरण मंजूर; 2050 पर्यंतचा रोडमॅप निश्चित
मुंबई (१६ सप्टेंबर): महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिऍलिटी (AVGC-XR) धोरण 2025 मंजूर केले असून, 2050 पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत…








