
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वितरणावर न्यायालय नियंत्रण ठेवू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालय
मुंबई, ५ ऑगस्ट: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या वितरणावर न्यायालय थेट नियंत्रण ठेवू शकत नाही, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र, हा निधी त्याच उद्देशासाठी…







