
राजा रघुवंशी खून प्रकरण: पत्नी व प्रियकरावर नार्को टेस्टसाठी कुटुंबीय मेघालय उच्च न्यायालयात धाव घेणार
इंदौर, २३ जून: मेघालयमध्ये हनीमूनला गेलेल्या इंदौरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या खुनाप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी आरोपी पत्नी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा यांच्यावर नार्को अॅनालिसिस चाचणी (narco test) करण्याची…








