
आंबेडकर की प्रेरणा से देश सामाजिक न्याय के लिए समर्पित: पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आदरांजली अर्पण करताना सांगितले की, “डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेनेच आज देश सामाजिक न्यायाच्या स्वप्नपूर्तीसाठी समर्पित झाला आहे.”…








