
पुणे विमानतळावरून झेपावलेल्या विमानात तांत्रिक बिघाड, सुरक्षित लँडिंगमुळे मोठा अनर्थ टळला
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या खासगी कंपनीच्या बोईंग ९३७ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सुमारे एक तास आकाशात घिरट्या घातल्यानंतर, वैमानिकाने अतिशय दक्षतेने विमान सुरक्षितपणे पुन्हा…








