
मतदार यादीत नाव टाकण्याची उद्या शेवटची संधी, मोबाईल वापरून घरबसल्या अर्ज करा
झारखंड स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) 2026 अंतर्गत, 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर केले जाऊ शकतात; पात्र नागरिकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे







